अर्ज प्रक्रिया :

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. यासाठी अर्ज कसा करायचा ते पाहुया:

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Free Sewing Machine

  1. आधार कार्ड: अर्जदार महिला कायदेशीर आधार कार्ड.
  2. ओळखपत्र: मतदान ओळखपत्र किंवा इतर वैध ओळखपत्र.
  3. उत्पन्न प्रमाणपत्र: कुटुंबाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
  4. जन्म प्रमाणपत्र: वयाच्या पुराव्यासाठी.
  5. विवाह प्रमाणपत्र: विवाहित महिलांसाठी.
  6. विधवा प्रमाणपत्र: विधवा महिलांसाठी (लागू असल्यास).
  7. दिव्यांग प्रमाणपत्र: दिव्यांग महिलांसाठी (लागू असल्यास).
  8. पासपोर्ट साईज फोटो: दोन फोटो.
  9. बँक खात्याचे तपशील: PMJDY किंवा इतर बँक खात्याचे तपशील.
  10. मोबाईल नंबर: संपर्कासाठी मोबाईल नंबर.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा: भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर (india.gov.in) जाऊन अर्ज फॉर्म डाउनलोड करा.
  2. फॉर्म भरा: अर्ज फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरून पूर्ण करा.
  3. कागदपत्रे जोडाः आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्यात.
  4. अर्ज सबमिट करा: अर्ज आणि कागदपत्रे जिल्हा उद्योग कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालयात जमा करा.
  5. पोचपावती घ्या: अर्ज जमा केल्यानंतर पोचपावती मिळवा.
  6. अर्जाची स्थिती तपासा: वेबसाईटवर किंवा संबंधित कार्यालयात अर्जाची स्थिती तपासता येईल.