2-6 जनावरे = 77,188 रुपये
7-12 जनावरे = 1,54,376 रुपये
13-18 जनावरे = 2,31,564 रुपये
10 शेळ्या = 49,284 रुपये
आर्थिक मदत: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे.
स्वच्छ गोठा बांधणी: दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्वच्छ गोठा बांधण्यासाठी प्रोत्साहित करणे.
सुरक्षितता: जनावरांना ऊन, पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण मिळवून त्यांचे आरोग्य सुधारविणे.
उत्पन्नवाढ: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
आर्थिक उत्पन्न: पशुपालन करणाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे.
दूध व्यवसायासाठी प्रोत्साहन: दूध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
गाय गोठा योजनेची पात्रता:
महाराष्ट्रातील शेतकरी: अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा लागतो.
स्वत:ची जमीन: लाभार्थ्याच्या कडे गोठा उभारणी साठी स्वत:ची जमीन असणे आवश्यक आहे.
एकदाच लाभ घेणे: एक कुटुंब एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकते.
ग्रामीण शेतकरी: लाभार्थी ग्रामीण भागातील शेतकरी असावा लागतो.
आधीचा लाभ: जर शेतकऱ्याने यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
आर्थिक स्थिती: आर्थिकदृष्ट्या कमजोर शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाते Goat Farming.