तुमच्या खात्यात पीक विमा जमा झाला आहे का याची तपासणी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- क्रोम ब्राउजर ओपन करा.
- “पीक विमा” सर्च करा आणि सर्च बटणावर क्लिक करा.
- “प्रधानमंत्री फसल विमा योजना” ऑप्शन निवडा.
- शेतकरी कॉर्नरमध्ये लॉगिन करा.
- तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाका.
- “Request OTP” वर क्लिक करा आणि आलेला OTP एंटर करा.
- खात्यात पीक विमा जमा झालाय का ते चेक करा.