पोखरा योजनेअंतर्गत नवीन अर्ज भरणे झाले सुरू

महाराष्ट्र सरकार मार्फत राबविल्या जाणाऱ्या पोखरा या योजनेअंतर्गत सध्या विविध वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत, तरी आज आपण या लेखात पोखरा योजनेअंतर्गत कोणत्या घटकांसाठी अर्ज सुरू आहेत ? तसेच अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील व अर्ज कसा करावा ? या विषयीची माहिती पाहणार आहोत. पोखरा योजनेअंतर्गत सध्या सुरू असलेले वैयक्तिक … Read more