protsahan anudan yojana : शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान, शिंदे सरकारचा मोठा निर्णय ।
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्याचा शिंदे सरकारने निर्णय घेतला आहे. प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना सरकार देणार आहे ? या विषयीची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. हे देखील वाचा : 34 लाख शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज होणार माफ राज्यातील शेतकऱ्यांना 2019 यावर्षी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंत … Read more