Gold Rate Today आताची सर्वात मोठी बातमी सोन्याच्या दरात मोठी घसरण आपल्या जिल्ह्याचे दर पहा मोबाईलवर

Gold Rate Today नमस्कार या बातमी च्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे सोन्याचे बाजारभाव पाहणार आहोत तर 3 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण दिसून आली. सोन्याच्या किमतीतील बदलांमागे जागतिक बाजारातील कल, चलन विनिमय दर आणि स्थानिक मागणी यासारखे अनेक घटक आहेत.

 

आजचे सोन्याचे दर पहा आपल्या मोबईलवर 

येथे क्लिक करून पहा 

 

आजचे सोन्याचे भाव पुढीलप्रमाणे आहेत.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,519 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,436.70 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,112.70 रुपये प्रति ग्रॅम आहे.

सोने खरेदी करताना काही कर आणि इतर शुल्क आकारले जात असल्याने सोन्याच्या किमतीवर Gold Rate Today लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

 

आजचे सोन्याचे दर पहा आपल्या मोबईलवर 

येथे क्लिक करून पहा 

Leave a Comment