Jugaad

आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला असे अनेक जीव दिसतात, ज्यांना Kitchen Jugaad पाहून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु यातले अनेक जीव आपल्याला गंभीर इजा पोहोचवू शकतात. आजही खेड्यापाड्यात आणि वस्त्यांमध्ये, हे प्राणी घराभोवतीच्या रिकाम्या जागेत किंवा छिद्रांमध्ये लपलेले आणि शांतपणे हल्ले करताना दिसतात. दरवाजाच्या खाली किंचितशी जागा असते. जिथून प्रकाश दिसतो. या ठिकाणाहून बाहेरील एखादा कीटक, किडा किंवा सापासारखा धोकादायक प्राणी घरात घुसू शकतो. जंगलाजवळ राहणार्‍यांना असा धोका अधिक असतो. गृहिणीने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार दरवाजावर मीठ टाकल्याने असे जीव दरवाजातून घरात येणार नाहीत.