मार्च महिना लाडकी बहीण 1ली लाभार्थी यादी जाहीर, यादीत नाव तपासा
ladaki bahin aditi tatkre विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन’ योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. महायुतीचे सरकार येऊन जवळपास चार महिने झाले असले तरी लाभार्थी महिलांना २१०० रुपये देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे वाढीव अनुदान कधी मिळणार? याकडे रसिक भगिनींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी … Read more