7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्याने झाली वाढ
सरकार मार्फत केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट देण्यात आलेलं आहे. ते गिफ्ट म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने 4 टक्के वाढ केली आहे. केंद्र सरकार मार्फत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षात दोन वेळा वाढ केली जाते. महागाई भत्ता वाढीची घोषणा केंद्र सरकार मार्फत मार्च महिन्यात व ऑक्टोबर महिन्यात केली जाते. मात्र यावर्षी एप्रिल व मे … Read more